त्रस्त झाली जनता


रोजच वाढणाऱ्या इंधन
महागाईमुळे जनता त्रस्त झाली।
देशाचं नेतृत्व करणारे साहेब
म्हणतात पंधरा दिवसांनी वाढ झाली।
असं बोलणं या नेत्याना
शोभा देत़ का...?
यांना खुर्ची बसवलं
हेच जनतेच चुकलं का..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments