संपाचा असर


संपामागुन संप आज
येथे होऊ लागले।
आजपर्यंत कोणता संप
कारणी अन् कामे लागले।
ना कसल्या संपाचा असर
ना आंदोलनाचा यांच्यावर होतो।
नि:ष्टुन काळीज याचं बरं
वेळ आपला व्यर्थ जातो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments