पोलखोल

पहिल्याच पाऊसाने या
राजकारणी नेत्यांची केली
पोलखोल।
खड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा
उघडकीस आला यांचा झोल।
सर्वसामान्यांना पाऊसात
चालणं सुध्दा कठीण आहे।
आहो पुढाऱ्यांनो काय खाव
अन् किती याला एक सिमा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments