एकमेंकाना पोकळ धमक्या
देण्यात हे लय आहेत पटाईत।
एकटा कोणीच नाही खेळु शकत
अन् जिंकू शकत या लढाईत।
बोलताना एकमेकांचा तोल
यांचा जातअसतो।
समोरा समोर आले की
सभ्यतेचा तोंडी भाव येतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
एकमेंकाना पोकळ धमक्या
देण्यात हे लय आहेत पटाईत।
एकटा कोणीच नाही खेळु शकत
अन् जिंकू शकत या लढाईत।
बोलताना एकमेकांचा तोल
यांचा जातअसतो।
समोरा समोर आले की
सभ्यतेचा तोंडी भाव येतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment