कोणता वचपा कोठे काढायचा
यांना हे ठाऊक असतं।
यांचं हे वचपा पुराण
सर्वसामान्यांच्या जीवावर बेततं।
गरिबाची ती लालपरी
महाग करुन ठेवली।
गरीबाच्या खिशाला या लोकांनी
भरदिवसा कातर लावली।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
कोणता वचपा कोठे काढायचा
यांना हे ठाऊक असतं।
यांचं हे वचपा पुराण
सर्वसामान्यांच्या जीवावर बेततं।
गरिबाची ती लालपरी
महाग करुन ठेवली।
गरीबाच्या खिशाला या लोकांनी
भरदिवसा कातर लावली।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment