एकीकडे मित्रपक्ष आज
संभाळण्यात नाकी दम आहे।
स्वबळावर येण्याचा विश्वास
यांचा फक्त बोलण्यात आहे।
येणाऱ्या निवडणुकीची
जिकडे-तिकडे होत आहे सजावट।
काश्मिर तर डेंजर झोन मध्ये
दर्शवतात तेथे राष्ट्रपती राजवट।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment