अफवेचा धिंगाणा


काही दिवसापासुन अफवेचा
सारा धिंगाणा माजला आहे।
काय खरं काय खोटं हा तर
सारा इंटरनेटचा प्रचार आहे।
डिजिटल इंडियाला बहुतेक
सुरूवात झाली वाटते।
देशाची प्रगती नव्हे तर अधोगती
आहे हे आजकाल लक्षात येते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments