राजकीय छंद


सुट्टी नाही सगे असो वा सोयरे
राजकीय खेळी खेळतांना।
पापी सारे मतलबी हे
सोडले नाही देव देवतांना।
बरे नव्हे हे राजकीय
आणि हा राजकारणी छंद।
पैसा कमवण्याच्या नादात
हे झाले साले बेधुंद।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments