अंधश्रद्धेचा बाजार


स्वप्नात नव्हे तर देव
आता साक्षात दर्शन देतो।
काय असेल बरं रहश्य
देव चक्क भिंतीवर उमठतो
साक्षात्कार म्हणावा का...?
अंधश्रद्धेचा बाजार आहे।
सध्या अफवेचा या कलियुगात
नुसता पाऊस आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments