आज ही या पूरोगामी युगात
दवेष भावना कुठेतरी आढळुन येते।
असुरक्षित आहे दलित येथे
ना त्यांच्यासाठी कायदे कोणते..?
वारंवार तेच होत आहे
प्रशासन काय झोपा काढतंय का..!
जाहिरनामे आठवा जरा
बघा काही आठवतय का...?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment