वाड्या वस्त्याला येथे रोड नाही
नुसता बुलेट ट्रेन चा राडा आहे।
या सत्तेवरच्या पक्षात मात्र
पाणी कमी सोडा जास्त आहे।
डिजिटल इंडिया हे
सत्ताधाऱ्यांच स्वप्न होतं।
सर्वसामान्य जनतेला
त्रासुन ते थोडंच पुर्ण होतं..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
वाड्या वस्त्याला येथे रोड नाही
नुसता बुलेट ट्रेन चा राडा आहे।
या सत्तेवरच्या पक्षात मात्र
पाणी कमी सोडा जास्त आहे।
डिजिटल इंडिया हे
सत्ताधाऱ्यांच स्वप्न होतं।
सर्वसामान्य जनतेला
त्रासुन ते थोडंच पुर्ण होतं..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment