कर्जमुक्ती करु राज्य
हे यांचं धोरण होतं।
मतदार लय भोळा
त्यांच्यात शहाणंपण नव्हतं।
आर्थिक अडचणीत सापडणार
वाटतं बहुतेक राज्य आपलं।
सत्ता दिली यांच्या हाती
तेथेच मतदाराचं लय चुकलं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
कर्जमुक्ती करु राज्य
हे यांचं धोरण होतं।
मतदार लय भोळा
त्यांच्यात शहाणंपण नव्हतं।
आर्थिक अडचणीत सापडणार
वाटतं बहुतेक राज्य आपलं।
सत्ता दिली यांच्या हाती
तेथेच मतदाराचं लय चुकलं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment