यांचा नंबर झाला की
त्यांचा नंबर येत आहे।
एकमेकांवर नुसती आज
येथे चिखलफेक होत आहे।
चेहरा तोच वृत्ती ही तीच
ड्रेस तेवढा बदलत असतो।
पक्षाशी एकनिष्ठा कशाला उगीच
फक्त पद अन् पैसा बघत असतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment