नका डिवचु शेतकऱ्याला


जगाचा पोंशिदा आज चक्क
भाकरी वाचून मरत आहे।
का विनाकारण हे सरकार
शेतकऱ्याच्या मुळावर बसलं आहे।
नका डिवचु शेतकरी राजाला
खुप भयंकर आहे शेतकरी तो।
चागंलीच अददल घडते बरं
जेव्हा शेतकरी संपावर जातो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments