या ऑनलाईन बदल्याचा
जिकडे-तिकडे धिंगाणा आहे।
कोण खुष तर कोण
आज लय नाराज आहे।
या बदली प्रकरणात
अधिकाऱ्याची मात्र चंगळ होते।
काम कुचार शिक्षकाबरोबर चांगल्या
शिक्षकाची येथे उचल बांगडी होत असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
या ऑनलाईन बदल्याचा
जिकडे-तिकडे धिंगाणा आहे।
कोण खुष तर कोण
आज लय नाराज आहे।
या बदली प्रकरणात
अधिकाऱ्याची मात्र चंगळ होते।
काम कुचार शिक्षकाबरोबर चांगल्या
शिक्षकाची येथे उचल बांगडी होत असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment