चोरांचा सुळसुळाट


हल्ली जिकडे-तिकडे
चोरांचा सुळसुळाट आहे।
जमीनीवरच्या वस्तूत तथ्य नाही
आता हवेतल्या वस्तू चोरण्यात मजा आहे।
गड्यानों सांभाळा आपली वाहने
आता विमानं सुध्दा चोरी जातात।
या लोकशाहीत मात्र चोर
सुध्दा मोकाट फिरतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments