कौतुक विरोधकांचं


यांनीच असे बोलले तर
कसे बरे चालायचे...?
सत्याला मरण नसते थोडक्यात
असेच आपण समजायचे।
सत्तेच ओझ यांना
जडडोई झाल वाटतं।
विरोधकाच कौतुक करतात हे
त्यांचच त्यांना थोड खटकतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments