ना आता लग्न ना टेस्ट
ट्यूब करण्याची गरज आहे।
फळांचा राजा आंबा खाल्ला
की पुत्रप्राप्तिचा योग आहे।
तोंड आपलं आहे म्हणून
काही ही बोलायचं असतं का..?
आंबा खाल्ल्यावर मुलगा
होतो असं कुठं असतं का..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
ना आता लग्न ना टेस्ट
ट्यूब करण्याची गरज आहे।
फळांचा राजा आंबा खाल्ला
की पुत्रप्राप्तिचा योग आहे।
तोंड आपलं आहे म्हणून
काही ही बोलायचं असतं का..?
आंबा खाल्ल्यावर मुलगा
होतो असं कुठं असतं का..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment