महाआघाडीची चर्चा


लई झाली लाट आता
त्या अच्छे दिनाची।
महाआघाडीची इच्छा
दर्शवली जाते मनामनाची।
ना त्यांच्यात दम होता
ना यांच्यात दम आहे।
येणाऱ्या लोकसभेला मात्र
एक नवा चेहरा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments