प्लास्टिक बंदीचा प्रयोग


आजपासून राज्यभरात प्लास्टिक
बंदी लागू झाली आहे।
आरोग्यास घातक होते प्लास्टिक
चांगला निर्णय घेतला आहे
प्लास्टिक हे नेमके येते कोठून..?
याचा ही विचार करायचा असतो।
तुमच्याच राज्यात पिकतं प्लास्टिक
असा आज आरडाओरडा होतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments