आंदोलनाचा तीव्र इशारा

शेतकऱ्याच्या पाठीमागे
कोण आहे नेता खरा।
कोणीच नाही शेतकऱ्याचं
म्हणुन तर दयावा लागतोय
आंदोलनाचा तीव्र इशारा।
हे तर नेते दंग या
आलेल्या निवडणुकीत।
जनतेपेक्षा यांचा तो
जीव गुंतलाय त्या बंद पेटीत।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments