सेना-भाजपचा लवकरच
आता काडीमोड होणार आहे।
बऱ्याच दिवसाचं भांडण यांचं
आज विकोपाला आलं आहे।
राष्ट्र्वादी प्रेमात कमळाबाईला
प्रपोज करणं त्याला जमत नाही।
जवळीक तर साधणार हा
पण..काडीमोड होत नाही।
कवी प्रेम पवळ।
९६०४०००९६९
सेना-भाजपचा लवकरच
आता काडीमोड होणार आहे।
बऱ्याच दिवसाचं भांडण यांचं
आज विकोपाला आलं आहे।
राष्ट्र्वादी प्रेमात कमळाबाईला
प्रपोज करणं त्याला जमत नाही।
जवळीक तर साधणार हा
पण..काडीमोड होत नाही।
कवी प्रेम पवळ।
९६०४०००९६९
Comments
Post a Comment