एस टी,रेल्वे मध्ये भिक
मागणे आता परवडत नाही।
किती बी असुद्या साहेब मोठा
१रुपया शिवाय देत नाही।
एकदाच पैसा खालवायचा
पण विमानात भिक मागायचं।
एक उच्चवर्णीय भिकाऱ्यामध्ये
आपलं ऐटीत नाव नोंदायचं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment