सत्तेचा माज उतरणार


इंधन तेल झपाटाने रुपायाने
येथे माघाग होत आहे।
श्वस्त करताना चिंगुशी यांची
कमी होताना मात्र पैशांत आहे।
जणतेचे वाटोळे होणार एक
दिवस आता चित्र दिसू लागले।
येणारी निवडणुक खुर्ची
मात्र दुसऱ्याकडे जाणार भासु लागले।
ना सत्ता ना सत्तेचा माज
जास्त दिवस टिकत असतो।
जो जास्त गुर्मीत तो
एक दिवस नक्की उतरतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments