पोलीस खात्याला सलाम

देशाचं नेतृत्व करणाऱ्यांचा
जीव आज मुठीत आहे।
उपकार त्या पोलीसांचे
खातं लय दक्ष आहे।
सर्व यंत्रणा हाती असुन
सुरक्षित हे स्वतः नाहीत।
सर्वसामान्याच्या जीवाची किंमत
शुन्य ते कोणी मोठे नाहीत।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments