हवा राजकारणाची


कोण वाघ म्हणतं तर...
कोण बंदर म्हणतं राजकारणात।
तुंरुग वास भोगुन आले तरी
राजकारणाची हवा यांच्या डोक्यात।
यात काही मजा नाही
हे या नेत्यांना कळत नाही।
कोट्यावधीचे हे कंगाल झाले तरी
राजकारणाच भुत काही जात नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments