घरंदाज राजकारण


राजकारण आता
घरंदाज झालं आहे।
बाप थकला की
मुलगा सक्रीय होत आहे।
कार्यकत्याचा मुलगा
कार्यकर्ताच राहणार।
देव जानो या राजकारणी
लोंकाच कसं होणार..?
कवी प्रेम पवळ
http://premvatratika.blogspot.com

Comments