खादीची कहाणी


नको तेथे डोक लावण्यात हे
राजकारणी लय पटाईत असतात।
बाऊ थोडा होताच नुसता
आरडा ओरडा करतात।
ना यांना खरे रडु येते
ना डोंळ्यात यांच्या पाणी।
खोटारडेपणा यांच्या अंगी
हिच या खादीची कहाणी।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments