कोणावर कधी कोणाची कृपा
होईल याचा काही नेम नसतो।
उडता उडेना घरचं अन् त्यात
पाहुण्यांचा आहेर येत असतो।
जो जास्त पैशावाला त्यांच्याकडेच
आज पैसा धावत आहे।
सर्वसामान्याकडे काना-डोळा
यांचा फुटपाथवर संसार आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
कोणावर कधी कोणाची कृपा
होईल याचा काही नेम नसतो।
उडता उडेना घरचं अन् त्यात
पाहुण्यांचा आहेर येत असतो।
जो जास्त पैशावाला त्यांच्याकडेच
आज पैसा धावत आहे।
सर्वसामान्याकडे काना-डोळा
यांचा फुटपाथवर संसार आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment