हकालपट्टी


कोणी सुपरमॅन तर कोणी
स्पायडरमॅन समजतो स्वतःला।
स्वतः लय हुशार अन्
मठ्ठ समजतो दुसऱ्याला।
कोण किती शहाणा आहे
वेळ आल्यावर समजते।
शहाणपण येताच थोडं
पक्षातून हकालपट्टी होते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments