कोणत्या विषयात कोणता विषय
घालवायचा हे यांना माहित आहे।
देशाचा धागा दोरा हाती यांच्या
म्हटल्यावर काय कोणाला भिणार
आहे।
सत्ता हाती आल्यापासून चित्त
यांचं बिलकुल थाऱ्यावर नाही।
प्रत्येक योजनेत आडकाठी यांची
यांना दुसरं काही दिसत नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment