नोटबंदी पुर्ण तोट्यात


ओव्हरटाईम लय केला
त्या नोटबंदीच्या काळात।
बँक कर्मचाऱ्यांना घेऊन
गेले नोटबंदी पुर्ण तोट्यात।
ना त्या नोटबंदीमुळे कसा
फायदा ना तोटा झाला।
जोगणारे जोगले त्यात
सर्वसामान्यांचा घाटा झाला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments