या इंटरनेटच्या सहाय्याने
लय प्रगत झाला देश आपला।
विनाकारण मरणाला आमंत्रण
येथे अफवेचा डोंगर पेटला।
या इंटरनेटवर आता
नियंत्रण बसायला हवे।
जो पसरवेल अफवा खोटी
त्याला गजाआड घालवायला हवे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment