बोलणे आता बंद राजकारणात
फक्त डोळ्यांचे इथं इशारे आहेत।
बोलून तोंडावर पडण्या परिस
खाणाखुणा करण्यात हे परिंद आहेत।
ना तोंड वाईट होते
ना डोळ्यांवर आरोप येतो।
जो जास्त मुरलेला राजकारणात
तो खाणाखुणा करण्यात माहिर असतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment