जीवावर बेतलं राजकारण


एक जरी निर्णय चुकला
तरी पश्चाताप भोगावा लागतो।
मेटाकुटीला येणार आता तुमच्या
दिवसेंदिवस खुर्चीचा पाया तुमच्या घसरतो।
जीवावर बेतल असं
राजकारण खेळायचं कशाला..?
पाणी थोडं जास्त झालं तरी
मरण येतं बरं का माशाला.
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments