बोबडी वळाली सत्ताधाऱ्यांची।


हे सत्तेवर बसताच नुसती
आरडा ओरड झाली आहे।
लय तोऱ्यात बोलायचे हे
आज बोबडी यांची वळाली आहे।
सत्ता चालवणे यांना जणू
पोरखेळ वाटला होता।
सत्ता चालवणे सोपे नव्हे
तो काय भातुकलीचा खेळ नव्हता।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments