कच्च्या तेलाने डॉलरचा
भाव उतरणार आहे।
रुपयाला मोल नाही
तो तिथंच राहणार आहे।
कच्चे तेल उतरले की
स्वस्त इंधन यांचा होता नारा।
डोक्यावरुन चाललंय
सर्वसामान्यांच्या अन् अधीक
चढतोय पारा।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment