अंदाज हा अंदाजच असतो
हे कळुन चुकले।
हवामान खात्याने १०१ टक्के
पाऊस दर्शवला ते हुकले।
हवामान खात्यावर आता
भरोसा बिलकुल बसतं नाही।
कुठं गेला सांगितलेला लय
पाऊस थोडा ही दिसतं नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
अंदाज हा अंदाजच असतो
हे कळुन चुकले।
हवामान खात्याने १०१ टक्के
पाऊस दर्शवला ते हुकले।
हवामान खात्यावर आता
भरोसा बिलकुल बसतं नाही।
कुठं गेला सांगितलेला लय
पाऊस थोडा ही दिसतं नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment