विरोधकांच अवसान


कधी हे तर कधी ते
पावरफूल होत आहेत।
दिवसेंदिवस हे सत्ताधारी
कुचकामी होत आहेत।
नेहमी शहाजोगतेचा भाव
यांच्या चेहऱ्यावर दिसतो।
अवसान आले विरोधकांना
अन् चेहरा कसा त्यांचा चमकतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments