आवाज सर्वसामान्यांचा दै.लोकमंथन


ना कसलं दडपण यांना
ना कसली भीती आहे।
अन्यायाला थारा नाही
लेखणीत यांच्या दम आहे।
गाजत आहे महाराष्ट्रभर दैनिक
हे विचारमंथन मनी यांनी पेरले।
पत्रकारिता देवदूत ठरते
अन् दै.लोकमंथन देशसेवा ठरले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments