कोणाला दंडात तर
कोणाला भूखंडाच्या
घोटाळ्यात गुंतवण्याचा
यांचा कट आहे।
आपलं ठेवायचं झाकून आणि
दुसऱ्याचं बघायचं वाकून
हे यांच्या अनुकरणात आहे।
कोण कधी काय करेल
याचा काही नेम नसतो।
कसे ही असु द्या सत्ताधारी...
विरोधक त्यांचा बाप असतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment