विठ्ठलाच्या मुर्तीला


स्पर्श सुध्दा नको या नेत्यांचा
त्या विठ्ठलाच्या मूर्तीला।
वेठीस धरतात हे तुझ्या
त्या भोळ्या भक्ताला।
भ्रष्ट सारे मतलबी हे
काय यांच्याकडून अपेक्षा आहे।
राहुद्या विठ्ठल तरी आमच्यात
तोच आमचा विधाता आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments