पावसाळी आधीवेशन


एक प्रश्न सुध्दा मार्गी लागेना
नुसता आरडा ओरडा आहे।
कोणतीच योजना अमलात नाही
प्रत्येक क्षेत्रात राडा आहे।
विरोधकांची करडी नजर
या सत्ताधारी पक्षावर।
भरोसा बसत नाही हो
आज काल अशा लबाडांवर।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments