कुणास ठाऊक कधी या
बळीराजाच्या हाताला यश येईल...?
कष्टाच्या घामाला हे सरकार
योग्य तो दाम देईल।
कसल्याच आंदोलनाचा यांच्यावर
कसला असर होत नाही।
पाषाण काळीज या सरकारचं
ते काय पघळतं नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
कुणास ठाऊक कधी या
बळीराजाच्या हाताला यश येईल...?
कष्टाच्या घामाला हे सरकार
योग्य तो दाम देईल।
कसल्याच आंदोलनाचा यांच्यावर
कसला असर होत नाही।
पाषाण काळीज या सरकारचं
ते काय पघळतं नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment