आधी पाठराखण करायची
नंतर त्यांचीच उडवायची असते।
दुसऱ्याला कमी समजून
स्वतः हिरो बनायचे असते।
त्यांच्यातले त्यांच्यात आज
मतभेद केला जातोय।
जो तो जनतेच्या नजरेसमोर
एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतोय।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment