सलमानची दंबगीरी


सलमानची दंबगगीरी
"रील" बरोबर
रियल लाईफमध्ये आली।
सर्वसामान्याला त्रासून चक्क
कायद्याची खिल्ली उडवली।
मोठं व्यक्तित्व असलं म्हणजे
काहीही करायचं असतं का...?
दुर्लक्ष यात सर्वसामान्याकडं
प्रशासन आपले गप्प का...?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments