झुंडशाहीचे वादळ


असं वाटतं कधी कधी
बरी होती ती हुकूमशाही।
वाट लावली गोरगरींबाची
जोरात चालली लोकशाही।
ना त्याने बरे ना याने झाले
आता या झुंडशाही चे वादळ आले।
गोरगरिबांचे रक्त
शोषुणी हे लय लठ्ठ झाले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments