सत्तेची मस्ती


या खुर्चीवर बसुन जो काम
करतं असतो तोच टिकतो।
नसता शुन्य त्याची किंमत
अन् तो मातीला भिडतो।
लय वरचड झालं की
चितमुंढी होत असते।
सत्तेची मस्ती दर पाच
वर्षांनी उतरत असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments