पावसाने केले उघड


आतापर्यंत राजधानी पाण्यात होती,
आज उपराजधानी आहे।
यांचेच असे हाल पावसात,
सर्वसामान्याचे काय आहे।
पावसाळी अधिवेशनाने वाट लागली,
नेत्यांचे हाल लय झाले।
कोणी किती कामे केली रस्त्याची,
पावसाने दाखवून दिले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments