जातीचा तिढा


राजीनामे मागुन राजीनामे
आता हे देऊ लागले।
जातीच राजकारण करणारे
निच हे आता कळू लागले।
जाती जातीत तिढा निर्माण
करणे हा यांचा धंदा आहे।
असंतोष निर्माण करणे समाजात
हिच राजकीय मजबुत पायरी आहे।
कवी प्रेम
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments